Posts

Rangoli basic tip and tricks. Rangoli tutorial. Rangoli for beginners

Image
How to hold and release rangoli, रांगोळी पाच बोटांमध्ये कशी पकडावी आणि सोडावी. संस्कार भारती रांगोळी कशी काढावी. संस्कार भारती रांगोळी डिझाईन.  Free Sanskar bharati Rangoli classes,making Sanskar bharati Rangoli, Easy rangoli,Rangoli class, diwali rangoli,diya rangoli,festival Rangoli. #rangoli #Sanskarbharatirangoli #festivalrangoli #ganpatirangoli #lockdown Rangoli basic tip and tricks. Rangoli tutorial. Rangoli for beginners

Rangoli

Image

Shravan somvar rangoli

Image

Rangoli

Image
Ganpati rangoli for Ganpati festival

Ganpati rangoli design

Image

मैदा बर्फी हालकोवा

Image
साहित्य : १/२ वाटी तूप  १ वाटी मैदा १ वाटी पिठीसाखर पाव चमचा वेलची पूड कृती: कढईमध्ये अर्धा वाटी तूप टाका. नंतर त्यामध्ये एक वाटी मैदा टाकून मंद आचेवर दहा ते बारा मिनिटं परतवून घ्या. आता गॅस बंद करा आणि मिश्रण पंधरा मिनिटांसाठी गार होऊ द्या. मिश्रण गार झाल्यावर त्यात १ वाटी पिठीसाखर व पाव चमचा वेलची पूड घाला व व्यवस्थित एकजीव करून घ्या. तयार झालेले मिश्रण ताटात काढून त्याच्या वड्या पाडाव्यात.   मैदा बर्फी (हालकोवा) खाण्यासाठी तयार आहेत.😃

तुरा

Image
Free Sanskar bharati Rangoli classes,making Sanskar bharati Rangoli, Easy rangoli,Rangoli class, diwali rangoli,diya rangoli,festival Rangoli. #rangoli #Sanskarbharatirangoli

किचन टिप्स.

१.अंडी शिजवताना त्यात थोडे तेल टाका, शिजताना अंड्याला तडा जाणार नाही. २.साखरेला मुंग्या लागू नये म्हणून त्यांत २/४ लवंग टाकाव्यात. ३. कांदा कापताना डोळ्यातून पाणी येऊ नये यासाठी कांदा कापण्याआधी तासभर फ्रिज मधे ठेवून मग कापावा किंवा कांद्याचे दोन भाग करून ५ मिनिटे पाण्यात ठेवून मग कापायला घ्या.  ४. लसूण लवकर सोलून व्हाव्यात यासाठी त्या दहा मिनिटं पाण्यामध्ये ठेवा आणि नंतर सोला. ५. भेंडी चिरताना चाकुला किंवा सुरीला थोडासा लिंबूचा रस लावा ,भेंडी चिरताना चिकटपणा जाणवणार नाही आणि चवही वाढेल. ६. चपात्या खूप वेळ मऊ राहाव्यात यासाठी चपातीच्या डब्यामध्ये थोडसं आलं ठेवा. ७.भरीत बनवताना वांग्याला थोडे तेल लावून घ्या त्यामुळे वांगे लवकर भाजले जाईल.  ८. पावसाळ्यात मीठ आर्द्रता शोषून घेते आणि ओलसर होते हे टाळण्यासाठी मिठामध्ये थोडेसे तांदळाचे दाणे टाका. ९. डाळ किंवा वरण बनवायचे असल्यास कुकर मध्ये शिजवतानाच त्यामध्ये थोडी हळद आणि हिंग टाकून शिजवा त्याने स्वादही चांगला येतो आणि सुगंधही. १०. बऱ्याच वेळा मुगडाळ आर्द्रतेमुळे चिकटते त्यासाठी डाळ अगदी कमी आचेवर अर्धा ते एक मिनिट भाजून घ्या म्हणजे...

Sanskar bharati Rangoli

Image
Sanskar bharati Rangoli

Rangoli

Image
Ganpati rangoli for Ganpati festival